क्रिमियाला अधिकृतरीत्या रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव

Home / Blog / क्रिमियाला अधिकृतरीत्या रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव
अलीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिमियाला अधिकृतरीत्या रशियाचा भाग म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावामुळे अमेरिकेची क्रिमिया संदर्भातील दीर्घकालीन भूमिका बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी अमेरिकेने रशियाच्या २०१४ मधील क्रिमिया विलीनीकरणाच्या (Annexation) कृतीस अवैध आणि आंतरराष्ट्रीय कायद्याविरोधी मानले होते.
२०१४ मधील राजकीय उलथापालथ आणि रशियन विलीनीकरण
रशियाचे क्रिमिया विलीनीकरणामागील सामरिक हेतूसेव्हास्तोपोलची सुरक्षितता
नाटो विस्ताराची भीती
आक्रमणासाठी क्रिमियाचा मंच म्हणून वापर
सध्याची स्थितीआज युक्रेनने खेरसॉन शहरावर नियंत्रण मिळवले असले, तरी आजूबाजूच्या जिल्ह्यांवर रशियाचे नियंत्रण आहे. त्यामुळे खेरसॉनमधून वाहणाऱ्या कालव्याच्या नियंत्रणावरही रशियाचे वर्चस्व कायम आहे. |
क्रिमिया हा प्रदेश केवळ भौगोलिक दृष्टिकोनातून नव्हे तर ऐतिहासिक, आर्थिक आणि लष्करी दृष्टिकोनातूनही अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा भूभाग आहे. रशिया व पाश्चात्त्य देशांमधील तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या या प्रदेशाबाबत घेतली जाणारी कोणतीही आंतरराष्ट्रीय भूमिका जागतिक राजकारणावर दूरगामी परिणाम घडवू शकते.
Subscribe Our Channel