पर्यावरणशास्र नोटस

Home / Blog / पर्यावरणशास्र नोटस
पर्यावरण व पारिस्थितिकीशास्त्र हा UPSC आणि MPSC परीक्षांमधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि निबंध यामध्ये पर्यावरणविषयक प्रश्न वारंवार विचारले जातात. हवामान बदल, जैवविविधता, शाश्वत विकास, पर्यावरणीय कायदे व आंतरराष्ट्रीय करार हे सर्व घटक परीक्षेच्या अभ्यासाच्या केंद्रस्थानी आले आहेत व शासन, समाजशास्त्र आणि नैतिकतेशी निगडित झालेलेल आहेत.
ही गरज लक्षात घेऊन SRIRAMs IAS ने मराठी विद्यार्थ्यांसाठी परीक्षाभिमुख, सुसंगत आणि विश्लेषणात्मक नोंदी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. या नोंदी UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त असून, पर्यावरणाचा सखोल अभ्यास करून विद्यार्थ्यांना अचूक उत्तरलेखनात मदत करतील.
MPSC परीक्षेच्या बदलत्या स्वरूपाला अनुसरून, SRIRAMs IAS ने हे अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये चालू घडामोडींशी सुसंगत, अभ्यासकेंद्रित, मुद्देसूद व परीक्षाभिमुख दृष्टिकोनाने मांडलेले विषय आहेत. या नोंदी विद्यार्थ्यांना केवळ माहितीच देत नाहीत, तर विचार करण्याची दिशा आणि उत्तर लेखनाची धारही देतात.
Subscribe Our Channel