नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता (Ethics, Integrity and Aptitude) - सामान्य अध्ययन – ४ -नोटस

Home / Blog / नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता (Ethics, Integrity and Aptitude) - सामान्य अध्ययन – ४ -नोटस
नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता (Ethics, Integrity and Aptitude) हे UPSC CSE व MPSC मुख्य परीक्षेतील General Studies Paper-IV चे केंद्रबिंदू असून, प्रशासकीय सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याची आणि नैतिक कणखरतेची तपासणी करणारा हा महत्त्वपूर्ण पेपर आहे. SRIRAM’s IAS ने या विषयाची नीटपणे समज आणि सखोल अभ्यास करण्यासाठी मराठीतील अभ्यासक्रमानुसार दर्जेदार आणि परीक्षाभिमुख नोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या मास्टर पेजवर तुम्हाला नैतिक मूल्यव्यवस्था, शासकीय नैतिकता, भावनात्मक बुद्धिमत्ता, गांधीवादी दृष्टिकोन, लोकसेवकांचे आदर्श वर्तन, आणि केस स्टडी विश्लेषण यांसारख्या सर्व महत्त्वाच्या घटकांवर आधारित परिपूर्ण मार्गदर्शन व मोफत PDF नोट्स मिळतील.
एमपीएससी राज्यसेवा २०२५ परीक्षेसाठी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन – ४ अभ्यासक्रम नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता या अंतर्गत समाविष्ट असलेले प्रमुख विषय म्हणजे नीतिशास्त्र, सचोटी आणि योग्यता. या पेपरमध्ये उमेदवारांची सचोटी, सार्वजनिक जीवनातील समर्पणभावना आणि सामाजिक व्यवहार करताना त्याला सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्या आणि संघर्षांबाबतच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनांशी संबंधित समस्यांबाबत उमेदवारांची तटस्थ आणि तात्त्विक दृष्टिकोन तपासण्यासाठी प्रश्नांचा समावेश असेल. व्यवहारिक प्रश्नांमध्ये फेल निष्कर्ष काढण्यासाठी प्रकरण अभ्यास (केस स्टडी) याचा वापर केला जाईल. पुढील स्थूल क्षेत्रांचा समावेश केला जाईल. अभ्यासक्रम:
|
Subscribe Our Channel