Revive Our Ocean उपक्रम

Home / Blog / Revive Our Ocean उपक्रम
24 एप्रिल 2025 रोजी 'Revive Our Ocean' हा एक नवा जागतिक उपक्रम सुरू करण्यात आला असून त्याचा उद्देश समुद्रकिनाऱ्यावरील समुदायांनी नेतृत्व केलेल्या प्रभावी सागरी संरक्षित क्षेत्रांचे (Marine Protected Areas - MPAs) प्रमाण वाढवणे आहे.
Revive Our Ocean उपक्रमाविषयी:
कोणी सुरू केला:
NGO Dynamic Planet व National Geographic Society च्या Pristine Seas प्रोग्रामने मिळून हा उपक्रम सुरू केला आहे.
अर्थसहाय्य:
समुदायांनी स्वतःची संरक्षित क्षेत्रे सुरू करावीत किंवा विस्तारावीत यासाठी कर्ज व अनुदान उपलब्ध करून देणारा मायक्रोफायनान्स कार्यक्रम देखील सुरू केला जाईल.
प्राथमिक लक्ष देश:
ब्रिटन, पोर्तुगाल, ग्रीस, तुर्की, मेक्सिको, फिलिपिन्स व इंडोनेशिया या देशांमध्ये मासेमारीवरील अतिनिर्भरता व महासागर बदलाचा परिणाम हाताळण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
30By30 लक्ष्याचा भाग:
'Revive Our Ocean' उपक्रम हा Kunming-Montreal Global Biodiversity Framework (KMGBF) च्या 30By30 लक्ष्याचा भाग आहे, ज्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत पृथ्वीच्या महासागरांपैकी 30% क्षेत्र संरक्षित करणे आहे.
Protected Planet अहवाल 2024 नुसार:
जगभरात 16,000 पेक्षा अधिक सागरी संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असली तरी सध्या केवळ 8% महासागर संरक्षित आहेत आणि त्यात फक्त 3% भागावरच पूर्णसंरक्षण आहे.
Kunming-Montreal Global Biodiversity Framework (KMGBF) बद्दल: महत्त्वाचे लक्ष्य 30x30 Target: |
Subscribe Our Channel