SRIRAM'S IAS MARATHI BLOG – UPSC/MPSC वर्णनात्मक परीक्षेसाठी सर्वोत्तम स्रोत!

Home / Blog / SRIRAM'S IAS MARATHI BLOG – UPSC/MPSC वर्णनात्मक परीक्षेसाठी सर्वोत्तम स्रोत!
SRIRAM's IAS ने गेल्या 40 वर्षांपासून आपल्या UPSC नागरी सेवांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचा FOUNDATION COURSE व गुणवत्ता दिलेली आहे ज्या मधून केंद्रीय नागरी सेवेमध्ये ३5००+ पेक्षा जास्त अधिकारी घडलेले आहेत.
SRIRAMs IAS हे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करून देण्यामध्ये नेहमीच तत्पर असते. खासकरून मराठी विद्यार्थ्यांसाठी, आम्ही एक खास उपक्रम सुरू केला आहे ज्याद्वारे त्यांना दर्जेदार मराठी अभ्यास साहित्य मिळेल.
MPSC परीक्षेच्या बदलत्या पॅटर्नला देखील तोंड देण्यासाठी महाराष्ट्र्याच्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून, आम्ही हे मोफत साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करायला सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक असलेले उच्च गुणवत्तापूर्ण आणि समर्पक साहित्य सहजतेने मिळवता येईल. हे साहित्य त्यांना आवश्यक त्या मुद्द्यांची गहन माहिती प्रदान करेल, ज्यामुळे त्यांचा तयारीचा स्तर सुधारेल आणि त्यांना परीक्षेत उत्तम कामगिरी करण्यास मदत होईल.
Subscribe Our Channel