चालू घडामोडी वर्णनात्मक (DESCRIPTIVE) UPSC MPSC

Home / Blog / चालू घडामोडी वर्णनात्मक (DESCRIPTIVE) UPSC MPSC
SRIRAMs IAS ने हा ब्लॉग बदलत्या वर्णनात्मक MPSC परीक्षेच्या स्वरूपानुसार तसेच मराठीतून UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुरु केलेला आहे. ह्या माद्यमातून विद्यार्थी चालू घडामोडींचे विश्लेषण, त्यावर आपली मते मांडणे आणि त्यावर आधारित उत्तरलेखनाचा सराव करू शकतील.
*महत्त्वाची सूचना: ही माहिती पूर्णतः मोफत आहे. कृपया ती फोटोकॉपी दुकानांमधून विकत घेऊ नका. ती अनधिकृतपणे विक्रीसाठी ठेवणे बेकायदेशीर आहे.
SRIRAMs IAS तुमच्या परीक्षेच्या तयारीस शुभेच्छा देते!
Subscribe Our Channel